¡Sorpréndeme!

CDS Bipin Rawat condition critical | बिपीन रावत यांची प्रकृती चिंताजनक | Sakal

2021-12-08 2,725 Dailymotion

CDS Bipin Rawat condition critical | बिपीन रावत यांची प्रकृती चिंताजनक
भारताचे सीडीएस बिपिन रावत (Bipin Rawat) यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुत (TamilNadu) ही दुर्घटना घडली. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह पत्नी, संरक्षण सहाय्यक, सुरक्षा कमांडो आणि आयएएफ पायलट यांच्यासह एकूण 14 लोक हेलिकॉप्टरमध्ये होते. सीडीएस बिपिन रावत यांची प्रकृती चिंताजनक. (CDS Bipin Rawat condition critical)
#HelicopterCrash #BipinRawat #Chopper #TamilNadu #Coonoor #India #BipinRawatAccidentNews